कर्नाटक निवडणूक : अन्य वाहिन्यांचे एक्झिट पोल
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2018 08:52 PM (IST)
1
एकूण 224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजप मोठा पक्ष ठरण्याची शक्यता अनेक एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.
2
3
4
5
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत भाजप बाजी मारत असल्याचं आतापर्यंतच्या अनेक एक्झिट पोलमधून पाहायला मिळत आहे.
6
2013च्या तुलनेत काँग्रेसची पिछेहाट होत असून भाजप इथं जोरदार मुसंडी मारत असल्याचं दिसून येत आहे.