वादावादीत शाळा भरण्याआधीच सुटली!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविद्यार्थ्यांनी मात्र या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. ग्रामस्थांनी शाळा सोडल्यानंतर विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी लगबग सुरु झाली
सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या शाळेत गतवर्षी आठवीचे वर्ग सुरु करण्याची मागणी शिक्षण मंत्री विनोग तावडे यांनी मान्य केली होती. परंतु याही वर्षी वर्ग सुरु न झाल्याने ग्रामस्थांनी शाळा बेमुदत बंद पाडली.
औरंगाबादच्या भूम तालुक्याच्या देवळाली गावातील जिल्हा परिषदेची शाळाही आजपासून सुरु झाली. पण इयत्ता आठवीच्या वर्गाला मान्यता मिळावी यासाठी ग्रामस्थांनी शाळा सोडून दिली.
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातील शाळा सुरु होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी राज्यभरातील विविध शाळा विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -