शिवसेना आणि भाजपसमोर मुंबईत बहुमताचे पर्याय कोणते?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2017 10:30 PM (IST)
1
या गणितात काँग्रेसला साहजिकच महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दोन्हीही पक्षांनी सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे.
3
मुंबईत शिवसेनेला 84 (आता 88), भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत.
4
: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या.
5
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -