काय आहे देशाचा मूड? : 2019 साली कुणाला किती जागा?
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2018 10:58 PM (IST)
1
2
3
यात 14 हजार 336 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली.
4
हे सर्वेक्षण 7 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान झालं. यात 19 राज्यातील 175 लोकसभा मतदार संघात हे सर्वेक्षण करण्यात आलं.
5
जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.