सोनम ते कल्की.... बॉलिवूडमध्ये ओपन ब्लेझरचा ट्रेण्ड
नव्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत अभिनेत्री तब्बूनेही असाच एक फोटो आपल्या नव्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
सर्वात आधी सोनम कपूर ओपन ब्लेझरमध्ये दिसली होती. सोनम कपूरला हल्ली बॉलिवूडमधील ट्रेंडसेटर मानलं जातं.
फॅशनच्या बाबतीत बॉलिवूड अवघ्या जगाला टक्कर देताना दिसतं आहे. एक काळ होता, ज्यावेळी कमी कपडे परिधान करुन सीन करणं, याचं प्रचंड अप्रूप असायचं. मात्र, हल्लीच्या अभिनेत्रींनी ते सर्व मोडीत काढून, फॅशनच्या दुनियेला भारतीय टच दिला आहे. त्यात आता ओपन ब्लेझरची फॅशन आली आहे.. पाहूया कोण-कोणत्या अभिनेत्रींनी ओपन ब्लेझरवर फोटोशूट केलं आहे....
अभिनेत्री प्रियंका चोप्राने एका कार्यक्रमात व्हाईट ओपन ब्लेझर परिधान केला होता.
अभिनेत्री दीपिकाने ब्ल्यू ओपन ब्लेझर परिधान केलं होतं.
अभिनेत्री कल्कीने ओपन ब्लेझर ट्राय केलं होतं.
करिनानेही एकदा ओपन ब्लेझरसारखा ड्रेस परिधान केला होता.