✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वनप्लस 3 लवकरच भेटीला, लाँचिंग तारीख जाहीर

एबीपी माझा वेब टीम   |  07 Jun 2016 03:17 PM (IST)
1

कंपनीने वनप्लस 3 ची भारतात किंमत किती असेल याबाबत गुप्तता ठेवली आहे. तरीही या फोनची किंमत 26 हजार 500 रुपये असेल अशी माहिती समोर आली आहे.

2

या फोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि सेल्फिसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे. शिवाय वनप्लस3 मध्ये 3000 mAh क्षमतेची बॅटरी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असणार आहे.

3

वनप्लस 3 मध्ये 5.5 इंचची AMOLED डिस्प्ले असणार आहे. ज्याचं रिझॉल्युशन 1080 पिक्सेल असेल. सोबतच हा फोन NFC सपोर्टीव्ह असून यामध्ये 820 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिलं आहे.

4

वनप्लस 3 मध्ये 4GB आणि 6GB रॅमचे व्हेरिएंट असणार आहेत. 4GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंटमध्ये 32GB, 64GB आणि 128GB असे इंटर्नल स्टोअरेजचे पर्याय असतील. 6GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंट मध्ये दिखील 32GB, 64GB आणि 128GB इंटर्नल स्टोअरेजचे पर्याय असणार आहेत.

5

वनप्लस 3 येत्या 15 जूनला भारतात लाँच करण्यात येणार आहे. ग्राहकांना हा फोन लवकरात लवकर खरेदी करता येण्यासाठी वनप्लस कंपनी 15 जूनला मुंबई, दिल्ली आणि बेंगलोर शहरांमध्ये पॉप-स्टोअर देखील उभारणार आहे.

6

फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 3 बाजारात येण्याची प्रतिक्षा संपली असून हा फोन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. वनप्लस कंपनीने आपला आगामी फोन वनप्लस 3 ची लाँचिंग तारीख जाहीर केली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • वनप्लस 3 लवकरच भेटीला, लाँचिंग तारीख जाहीर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.