बिगबॉस 10 : मोनालिसासोबत स्विमिंग पूलमध्ये ओम स्वामींचा डान्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2016 12:05 PM (IST)

1
ओम स्वामी हे मोनालिसाला आपल्या मुलीसारखं मानतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
मोनालिसाने यावेळी ओम स्वामींना डान्स शिकवलं.
4
मोनालिसासोबत ओम स्वामी स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसले.
5
'बिग बॉस 10'मधील स्पर्धक ओम स्वामी हे गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -