विठू-रखुमाईला पारंपरिक दुर्मिळ दागिन्यांचा साज !
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2017 07:47 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
पाहा आणखी फोटो....
5
विठू-रखुमाईच्या या ऐश्वर्यपूर्ण रूपाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात गर्दी केली.
6
विठूरायाला हिरे, माणिकांनी मढविलेले अनेक पारंपरिक दागिने घालण्यात आले. रुक्मिणी मातेला देखील आकर्षक दागिन्यांनी मढविण्यात आले.
7
मराठी नववर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने करण्याची वारकरी संप्रदायाची परंपरा असली तरी आता पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरी भागातून शेकडो पर्यटक देखील पंढरपूरमध्ये आले होते.
8
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त आज श्री विठूरायाला पारंपरिक दागिन्याने सजविण्यात आले.
9
पाहा आणखी फोटो....
10
पाहा आणखी फोटो....
11
पाहा आणखी फोटो....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -