✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आयफोन 7, आयफोन 7 प्लसची भारतात विक्री सुरु

एबीपी माझा वेब टीम   |  07 Oct 2016 10:55 PM (IST)
1

आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अॅपलच्या चाहत्यांसाठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आणि अॅपलच्या अधिकृत डिलर्सने अनेक ऑफर दिल्या आहेत.

2

अमेझॉन देखील या स्मार्टफोनच्या खरेदीवर आपल्या प्राइम सर्व्हिस यूजर्सला 500 रुपयांचे गिफ्टकार्ड देणार आहे.

3

आयफोन 7 आणि 7 प्लसच्या प्री बुकींगवर अॅपल ऑथोराइज्ड रिसेलर रु. 10,000 कॅशबॅक ऑफर देत आहे. ही ऑफर 8 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. Paytm ने देखील 7000 रु. कॅशबॅकची ऑफरची घोषणा केली आहे.

4

फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवर आयफोन तुम्ही ईएमआयवरदेखील खरेदी करु शकता. 2910 रु. डाऊन पेमेंट करुन तुम्ही आयफोन 7 किंवा आयफोन 7प्लस विकत घेऊ शकता. त्यानंतर 3,967 रुपयाचे ईएमआय तुम्हाला भरावा लागणार आहे.

5

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर आयफोन 7 आणि आयफोन प्लसच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफरही देणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये ब्रॅण्ड व्ह्ल्यूनुसार 24,500 रुपयापर्यंत सूट मिळू शकते. तर अमेझॉनवर देखील 16,000 पर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आयफोन 7, आयफोन 7 प्लसची भारतात विक्री सुरु
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.