नृत्यकला निकेतनचं शतकमहोत्सवी अरंगेत्रम
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2016 01:07 PM (IST)
1
2
3
नृत्यकला निकेतन या शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संस्थेचं शतकमहोत्सवी अरंगेत्रम नुकतंच दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात पार पडलं. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री मधू यांची प्रमुख उपस्थिती होती.
4
5
6
पाहा फोटो
7
यावेळी नृत्यकलेला दिलेल्या योगदानाबद्दल अर्चना पालेकर यांचा गिरगावकरांच्या वतीने सुदीप नाईक यांनी खास सन्मान केला.
8
नृत्य शिक्षिका अर्चना पालेकर आणि मयुरी खरात यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.