...मग काळवीटाने स्वतःवर गोळी झाडली होती का?
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 09:14 PM (IST)
1
सलमानने काही दिवसांपूर्वीच सुलतानच्या शुटींगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटत होतं, असं सहज बोलून नवा वाद ओढून घेतला होता. या प्रकरणातही सलमानला महिला आयोगाने नोटीस दिली. मात्र नंतर काहीच कारवाई करण्यात आली नाही.
2
सलमान निर्दोश मुक्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुंबईतील हीट अँड रन प्रकरणातही मुंबई हायकोर्टाने सलमानची निर्दोश मुक्तता केली होती.
3
4
सलमानला निर्दोश मुक्त केल्यानंतर ट्विटराईड्स चांगेलच भडकले आहेत. काळवीटाची शिकार सलमानने नाही केली, तर त्याने स्वतःवर गोळी झाडली होती का, असा प्रश्न विचारला जात आहे.
5
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला राजस्थान हायकोर्टाने 18 वर्ष खटला चालल्यानंतर निर्दोश मुक्त केलं आहे.