केएल राहुलचं या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत डेटिंग?
एबीपी माझा वेब टीम | 29 May 2018 11:30 PM (IST)
1
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवाल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
2
पाहा आणखी फोटो
3
पाहा आणखी फोटो
4
पाहा आणखी फोटो
5
पाहा आणखी फोटो
6
पाहा आणखी फोटो
7
निधी अग्रवाल मिस दिवा 2014 ची स्पर्धक होती. ती आता बॉलिवूडमध्ये काम करत आहे.
8
काही दिवसांपूर्वीच मुन्ना मायकल या सिनेमात निधी अग्रवाल दिसली होती. मात्र या सिनेमाला खास कामगिरी करता आली नाही.
9
निधी अग्रवाल बंगळुरुची आहे.
10
पाहा आणखी फोटो
11
सर्व फोटो – मानव मंगलानी
12
केएल राहुलनेही किंग्ज इलेव्हन पंजाबकडून यंदाचं आयपीएल गाजवलं आहे.
13
डेटवर गेलेले दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत.
14
दोघांच्या नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमुळे या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.