जगभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2019 12:59 PM (IST)
1
2
आर्यलँडमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले.
3
पॅरिसमध्ये ही लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. आर्क डी ट्रायम्फ टॉवरला सजवण्यात आलं होतं.
4
सिंगापूरमध्ये लोक मरीन बेवर मोठ्या संख्येने जमले होते. मरीन बे आकर्षक रोषणाई आणि कारंज्यांनी सजवण्यात आलं होतं.
5
चीनमधील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं.
6
लंडनमध्येही फटाक्यांची नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठी आतषबाजी पाहायला मिळाली. लंडन आय आणि एलिजाबेथ टॉवरला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
7
न्यूयॉर्कमध्ये नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. टाईम्स स्क्वेअर येथे लोकांना एकत्र येत जल्लोष केला.