सिडनीत मनमोहक रंगांची उधळण, ऑस्ट्रेलियात 2017 चं उत्साहात स्वागत
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2016 06:41 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं आहे. सिडनीतील हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. या मनमोहक दृष्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.