लोकेश राहुल दिग्गजांच्या पंगतीत, आगळावेगळा विक्रम रचला...

लोकेश राहुलची दी़ड शतकी खेळी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वेस्टइंडिजमध्ये पहिल्याच कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही राहुलनं आपल्या नावावर केला आहे. याआधी पॉली उम्रीगर यांनी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 1952 साली 130 धावांची खेळी केली होती.

याआधी राहुलनं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावलं आहे. सुनील गावसकरांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आठ शतकं परदेशात केली आहेत. तर मांकड यांनी तीन वेळेस ही किमया केली आहे.
राहुलने सबीना पार्कमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटीत 158 धावा केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील तिसरं शतक आहे. राहुलनं सलामीवीर म्हणून आपल्या तिनही शतकी खेळी त्यानं परदेशातच केल्या आहेत.
टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलने आपल्या शानदार खेळीनं एक नवा विक्रम रचला आहे. असा विक्रम आजवर दोनच खेळाडूंना करता आला होता. लोकेश राहुल आता सुनील गावसकर आणि विनू मांकड यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -