EXCLUSIVE : तेजस एक्स्प्रेससाठी नवीन इंजिन्स दाखल
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 17 Jun 2017 08:30 PM (IST)
1
पहिल्यांदाच गाडीच्या रंगसंगतीप्रमाणे इंजिन सजवण्यात आलं आहे.
2
3
या इंजिनचा कमाल वेग ताशी 160 किलोमीटर आहे
4
मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेससाठी नवीन लोको (इंजिन) दाखल झालं आहे.
5
राजधानी एक्स्प्रेसला जोडलं जाणारं wdp3a इंजिन आता तेजसला जोडलं जाणार आहे
6
तीन नवीन इंजिन्स दक्षिण रेल्वेकडून मध्य रेलवेच्या कल्याण लोकोशेड मध्ये दाखल झाली आहेत.