वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो सावधान!
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 11:24 PM (IST)
1
यापुढे तुम्ही वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागणार आहे.
2
हेल्मेटशिवाय गाडी चालवली तर शंभर रुपये नाही तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
3
रु पिऊन गाडी चालवताना आढळला तर 2 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
4
तुम्ही वाहन चालक परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळलात तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल.
5
वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
6
वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यास यापुढे तुम्हाला दहापट जास्त दंड भरावा लागणार आहे.