गाड्या टोईंग करण्यासंदर्भातील नवी नियमावली
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2017 01:30 PM (IST)
1
गाडी टोईंग केल्यानंतर चालक आल्यास दंड भरुन घेऊन गाडी सोडली जाईल.
2
टोईंगवेळी वाहनचालक आल्यास ई-चलन देऊन गाडी परत केली जाईल.
3
गाडी टो करण्यापूर्वी भोंग्यावरुन घोषणा करावी लागणार.
4
गाडीमध्ये एखादी व्यक्ती गाडीत बसली असल्यास ती गाडी टो करता येणार नाही.
5
टोईंग व्हॅनमध्ये पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असेल.