कचऱ्याचं साम्राज्य असलेल्या पारसिक बोगद्याचं रुपडं पालटलं
पारसिर बोगद्याच्या बाहेरील भागास रंगरंगोटीही करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया जेसीबी मशिनच्या साहाय्याने परिसरातील अर्ध्याहून अधिक कचरा साफ करण्यात आला आहे.
अद्याप 50 ते 60 मेट्रीक टन कचरा शिल्लकू असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत पारसिक बोगदा पूर्णपणे स्वच्छ होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
जवळपास 300 विद्यार्थ्यांच्या मदतीने 400 झाडं पारसिक बोगद्यावर लावण्यात आली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पारसिकच्या बोगद्याच्यावर वृक्षारोपणाची मोहीमही राबविण्यात आली.
कचऱ्याचं साम्राज्य पसरलेला मध्य रेल्वेवरील पारसिक बोगदा स्वच्छतेचं प्रतिक बनला आहे.
पारसिक बोगदा परिसर स्वच्छ करण्यासाठी 360 डिग्री फिरणाऱ्या जेसीबी मशिनच्या साहाय्याने काम हाती घेण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -