शिवसेना-भाजपची युती, सोशल मीडियावर शिवसेनेची खिल्ली
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2019 11:04 AM (IST)
1
शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र यावेत, अशी जनभावना होती. या भावनेचा आदर राखत लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
2
हो-नाही म्हणता म्हणता अखेर युतीचं जुळलंच! आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची घोषणा शिवसेना आणि भाजपने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
सोमवारी संध्याकाळी युतीची घोषणा झाल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर नेटिझन्सनी शिवसेनेला चांगलंच ट्रोल केलं. ट्विटर, फेसबुकवर स्वबळ, युती हे शब्दच ट्रेण्डिंगमध्ये होते. युती शिवसेना आणि भाजपमध्ये झाली असली तर नेटकऱ्यांनी शिवसेनेचीच खिल्ली उडवली आहे.
20