रिल बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या भेटीला!
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2018 03:15 PM (IST)
1
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. संजय राऊत हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं असून, 23 जानेवारी 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
2
त्यानिमित्ताने नवाजुद्दीनने उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
3
नवाजुद्दीन सिद्दीकी हा बहुचर्चित ठाकरे चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे.
4
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.