'मिस्ट्री बॉय'सोबत नव्याचे फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2016 10:12 AM (IST)
1
नव्या नवेली
2
इंस्टाग्रामवरही नव्याने हे फोटो अपलोड केले आहेत.
3
नव्या आणि मिस्ट्री बॉय
4
या मिस्ट्री बॉयसोबत नव्या अनेकदा सोबत पाहायला मिळते.
5
सोशल मीडियावर या फोटोवरुन बरीच चर्चा सुरु आहेत.
6
नव्या 'मिस्ट्री बॉय'सोबत
7
नव्यानं नुकतीच आपल्या मित्रांसोबत एक छानशी पार्टीही केली.
8
ग्रॅज्युऐशन पूर्ण केल्यामुळं नव्या सध्या भलतीच खूश आहे.
9
नव्यानं नुकतंच आपलं पदवीचं शिक्षणं पूर्ण केलं आहे.
10
या फोटोमध्ये नव्या ही एका 'मिस्ट्री बॉय'सोबत दिसते आहे.
11
बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
12
यंदा नव्या नवेली चर्चेत येण्याचं काही वेगळं कारण म्हणजे तिचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे नवे फोटो आहेत.
= 12">