कॅमेरा पाहताच नव्याच्या मित्राने चेहरा लपवला!
Photo: Manav Mangalani
Photo: Manav Mangalani
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नव्याची चर्चा सुरु आहे. नव्या नुकतीच एका मित्रासोबत दिसल्याने तो तरुण कोण आहे, याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. (Photo: Manav Mangalani)
तिच्या मित्राने टी-शर्टने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. (Photo: Manav Mangalani)
नव्या रविवारी रात्री उशिरा एका मित्रासह मुंबईतील पीव्हीआरमधून बाहेर पडताना दिसली.(Photo: Manav Mangalani)
पण नव्यासोबत असलेला हा तरुण कोण, हे अजून समजू शकलेलं नाही.(Photo: Manav Mangalani)
Photo: Manav Mangalani
Photo: Manav Mangalani
Photo: Manav Mangalani
Photo: Manav Mangalani
तिथे असलेल्या फोटोग्राफरनी दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या मित्राने तोंड लपवलं(Photo: Manav Mangalani)