दांडिया प्रशिक्षण केंद्रात नवनीत राणा यांचा डान्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2018 03:03 PM (IST)
1
हॉटेल महफिलच्या गार्डनमध्ये दांडिया प्रशिक्षण सुरु आहे. काल (02 ऑक्टोबर) याठिकाणी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी हजेरी लावत दांडिया नृत्यही केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
अमरावतीमध्ये दुर्गा देवी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठीच शहरात दांडियाचं प्रशिक्षण सुरु आहे.
4
5
6
यावेळी नवनीत कौर राणा यांनी इतर महिलांसोबत विविध प्रकारच्या स्टेप केल्या.
7
8
9
नवनीत राणा यांच्या डान्समुळे उपस्थितही भारावले आणि महिलांचा उत्साह द्विगुणित झाला.
10
येत्या 10 ऑक्टोबरला घटस्थापना अर्थात दुर्गा देवीचं आगमन होणार आहे. या नऊ दिवसांत देशभरात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण असतं, तर दुसरीकडे गरबा-दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -