मुतखड्यावर घरगुती उपाय कोणते?
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2017 04:20 PM (IST)
1
2
3
निवडुंगाचा चिकही फायदेशीर आहे.
4
शेवग्याच्या पानांचा काढाही मुतखड्यावर गुणकारी आहे.
5
गोरुखचं चूर्ण पाण्यात उकळून घेतल्यानं मुतखडा पडण्यास मदत होते.
6
टोमॅटोमुळे मुतखडा पडण्यास मदत होते.
7
राजमा घालून उकळलेल्या पाण्याचं सेवन केल्यानं मुतखडा पडण्यास मदत होते.
8
अंजीर घालून उकळलेलं पाणी मुतखड्यावर गुणकारी आहे.
9
मुतखड्याच्या आजारावर तुळस गुणकारी आहे. तुळशीचा रस घेतल्यानं मुतखड्यावर आराम मिळतो.