53 भाऊ आणि 35 बहिणी, नाशिकच्या कुटे कुटुंबातील सामूहिक भाऊबीज
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 09 Nov 2018 12:55 PM (IST)
1
2
सगळे एकत्र आल्याने चिमुकल्यांची तर चांगलीच चंगळ असते.
3
4
5
यातून नाती घट्ट होण्यासोबतच ऐक्याचा संदेश देण्याचा कुटे परिवार प्रयत्न करतात.
6
सकाळी ओवाळणीचा कार्यक्रम पार पडला की दिवसभर गप्पा गोष्टी, फोटोसेशन आणि सोबतीला फराळाचे पदार्थ असा एक उत्तम दिवस पार पडतो.
7
सासरी असलेल्या तसंच नोकरीनिमित्त नाशिकबाहेर असलेल्या बहिणी भाऊबीजेला गावी येत भावाला मनोभावे ओवाळत, प्रेमाचा टिळा लावतात.
8
सायखेडा गावातील कुटे कुटुंबातील 53 भाऊ आणि 35 बहिणी एकत्र येत सामूहिक पद्धतीने भाऊबीज साजरी करतात आणि यामुळे उत्साहाच वातावरण इथे बघायला मिळतं.
9
सध्याच्या धकाधकीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात भाऊबीजेलाही भावाचं बहिणीला भेटणं अवघड होऊन बसलंय, मात्र नाशिकमधील एक कुटुंब याला अपवाद आहे.