लखलखणारी पृथ्वी नासानं टिपली!
दरम्यान, नासानं 2012, 2016मध्ये अशीच दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणत्या शहरात लोकसंख्या वाढली आहे हे फोटो दाखवतात असं नासाचं म्हणणं आहे.
2012 साली पृथ्वीचं अंधाऱ्या रात्री दिव्यांनी उजळून निघणारं दृश्यं नासानं टिपलं होतं. हे छायाचित्र तेव्हा खूप व्हायरल झालं होतं. आता दररोज हा नकाशा अपडेट करण्याचा नासाचा प्रयत्न आहे.
झपाट्यानं होत असलेल्या शहरीकरणामुळे पृथ्वीचा चेहराच बदलला आहे. जंगलं नाहीशी होऊन त्याजागी इमारती उभ्या राहात आहेत. हेच बदललेलं पृथ्वीचं रुप नासाचे वैज्ञानिक म्यूगल रोमन यांनी कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
अवकाशातून आपली पृथ्वी रात्रीच्या दिव्यांनी कशी उजळून निघत असेल याची आपण कल्पना केली असेल. पण नासानं हे कल्पनेतलं चित्र वास्तवात टिपलं आहे. ‘अर्थ अॅट नाईट’ या शीर्षकाखाली अंधाऱ्या रात्रीतला पृथ्वीचा नकाशा नासानं समोर आणला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -