पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं केदारनाथचं दर्शन
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2019 03:03 PM (IST)
1
केदारनाथ देवस्थानावर श्रद्धा असल्याने नरेंद्र मोदी अनेकदा दर्शनासाठी येथे येतात.
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शन घेत आहेत, तर भाजपचे अध्यक्ष अमित शाह गुजरातमधील सोमनाथ मंदिराचं दर्शन घेणार आहेत.
3
मंदिराच्या दर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथमधील सध्यस्थिती आणि पुनर्विकासाचा आढावा घेतला
4
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. पूजा झाल्यानंतर केदारनाथ क्षेत्रातील गुहेत ध्यान करणार आहेत.
5
मागील दोन वर्षात हा नरेंद्र मोदींचा चौथा केदारनाथ दौरा आहे.
6
केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारपुरीच्या दिशेने जात आहेत.