✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारतीय जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नाना थेट सीमेवर!

एबीपी माझा वेब टीम   |  15 Nov 2016 10:46 PM (IST)
1

नोटाबंदीच्या निर्णयामुळं भाजपच्या मतपेटीवर फरक पडू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आधी देशाचा विचार केला असं म्हणत मोदींचं तोंडभरुन कौतुक नानाने केलं.

2

सीमेवर लढणाऱ्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर आज जम्मूमध्ये पोहचले. कठुआ सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बीएसएफ जवानांची नाना यांनी भेट घेतली.

3

यावेळी नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या 500 आणि एक हजाराच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसेच या नोट बंदीच्या मुद्यावरुन राजकारण करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला.

4

“सीमेवरील आपले सैनिक पाकिस्तानला योग्य भाषेत उत्तर देत आहेत. त्यामुळे मी पाकिस्तानला अजून वेगळं काही बोलायलं हवं, असं वाटतं नाही.”, असं नाना यावेळी म्हणाले.

5

नाना पाटेकरांनी यावेळी बीएसएफकडून तयार करण्यात येणारे शस्त्रही पाहिले.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • भारतीय जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नाना थेट सीमेवर!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.