मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Apr 2017 12:11 PM (IST)
![मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/20120416/WEB_111.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/20120414/WEB_101.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
![मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/20120411/WEB_091.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
4
5
6
7
8
9
10
महत्त्वाचं म्हणजे मुलीने या नराधम शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केल्यामुळे त्याचं बिंग फुटलं. त्यामुळेच रंगेहाथ सापडलेल्या या शिक्षकाला युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. संपूर्ण संभाषण -
11
'मुझे आप एक नाईट चाहिए' अशा निर्लज्ज भाषेत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला चांगलाच चोप देण्यात आला. परीक्षेचं जप्त केलंल हॉल तिकीट परत देण्याच्या मोबदल्यात, शिक्षकाने हे हीन कृत्य केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -