नगरपरिषद आणि नगरपंचायतीतील सत्तापालट
एबीपी माझा वेब टीम Updated at: 12 Apr 2018 06:57 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एकूण ६ नगरपालिकांतील ११५ जागांपैकी ५७ जागी भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहेत.
3
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा मतदार संघ असलेल्या जामनेरमध्ये सर्वच्या सर्व २४ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
4
या नगरपालिका निवडणुकीत मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगलीच धुळधाण उडाली आहे. कणकवलीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे १० नगरसेवक निवडून आलेत. तर ३ जागा भाजपने मिळवल्या.
5
े. ६ पैकी ४ नगरपालिकांमध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. तर एका जागेवर राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
6
भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांत आपलं वर्चस्व सिद्घ केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -