स्टम्प तर कोणीही उडवेल, ग्लासवरील कॉईन कोण उडवणार?
यावेळी त्यांना दांडी उडवायची नव्हती तर स्टम्पवर ठेवलेल्या ग्लासवरील कॉईन गोलंदाजीने अलगद उडवायची होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांना दांडी उडवायची नव्हती तर स्टम्पवर ठेवलेल्या ग्लासवरील कॉईन गोलंदाजीने अलगद उडवायची होती.
एरव्ही फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या या दोन फिरकीपटूंना यावेळी त्यापेक्षा अवघड चॅलेंज होतं.
मात्र जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलेल्या मुरलीधरननेच हा कॉईन अलगद टिपला. (हा संपूर्ण व्हिडीओ क्रीडा सेक्शनमधील बातमीत पाहायला मिळेल)
या व्हिडीओने यू ट्यूबवर आतापर्यंत 13 लाखांहून अधिक हिट्स मिळवल्या आहेत.
मुरलीधरन की स्वॉन कोण कॉईन उडवणार, याबाबत उपस्थितांना उत्सुकता निर्माण झाली.
दोघांनी आपले प्रयत्न सुरु केले. या दरम्यान स्वॉनने टाकलेला चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला, मात्र तो कॉईन टिपू शकला नाही.
श्रीलंकेचा जादुई फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि इंग्लंडचा स्पिनर ग्रॅमी स्वॉन या माजी क्रिकेटपटूंमध्ये एक स्पर्धा रंगली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -