10 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2017 05:18 PM (IST)
1
मतमोजणी - 23 फेब्रुवारी
2
मतदानाची तारीख - 21 फेब्रुवारी
3
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 7 फेब्रुवारी
4
राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. (अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी)