मुंबईतील रेल्वे प्रेमीने 40 वर्षात बनवले ट्रेन्सचे 250 मॉडेल्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2018 02:17 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
त्यामुळे रेल्वेचं प्रदर्शन असल्यास भारतीय रेल्वेकडून आदिल यांना बोलावलं जातं.
4
भारतीय रेल्वेलाही आदिल यांच्या रेल्वे प्रेमाविषयी माहिती आहे.
5
आदिल यांनी 40 वर्षांपूर्वी जे रेल्वेचं मॉडेल बनवलं होतं, त्यासाठी त्यांनी आईकडून 60 रुपये घेतले होते.
6
मुंबईच्या लोकल ट्रेन्सचेही सर्व मॉडेल्स आदिल यांच्याकडे आहेत.
7
मुंबईत एका रेल्वे प्रेमीने 40 वर्षात जवळपास 250 ट्रेन्सचे मॉडेल तयार केले आहेत.
8
राजधानी, शताब्दी, फ्लाईंग राणी, दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे.
9
आदिल दिवेचा असं या रेल्वे प्रेमीचं नाव आहे.
10
देश-विदेशात धावणाऱ्या रेल्वेचे मॉडेल्स आदिल यांच्या घरात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -