मुंबईकरांचा हेल्थ रिपोर्ट
मुंबईतील 71% कुटुंबांकडे मेडिकल इन्श्युरन्स नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ 33% नागरिकच शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात 28% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईतल्या डायबिटीस आणि हायपरटेन्शन च्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
त्याशिवाय डायबेटिस, हायपरटेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झाले आहेत. मात्र मेडिकल इन्शुरन्स नसल्यानं 71 टक्के व्यक्ती स्वत:वर नीट उपचारही करु शकत नाहीत.
टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत टीबीमुळे दररोज 18 जणांचा मृत्युमुखी पडतात.
2012-13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4 हजार 867 रुग्ण होते. मात्र आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 17 हजार 771 वर पोहोचली आहे.
प्रजा फाऊंडेशननं तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -