PHOTO | वरळीत केली कोरोना संशयितांना क्वॉरन्टाईन करण्याची व्यवस्था
मनश्री पाठक, एबीपी माझा | 09 Apr 2020 01:04 PM (IST)
1
2
खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्या वतीने NSCI Dome, वरळी येथे 500 कोरोना संशयितांना क्वॉरन्टाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
3
यातील ३०० किट माजी आमदार सुनिल शिंदे यांनी उपलब्ध करुन दिले आहेत.
4
रळी परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
5
यातील १०० बेडची व्यवस्था शिवसेना वरळी विधानसभेच्या वतीने करण्यात आली आहे
6
संदीप शहा यांच्या वतीने ३०० जणांसाठी बिस्कीट आणि बिसलेरी पाणी व्यवस्था करण्यात आली आहे.