अवघ्या 34 चेंडूत मुंबईनं जिंकला 50 षटकांचा सामना!
तर आदित्य तरेंनही 11 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्यकुमारनं 11 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
या दोघांनी प्रचंड विस्फोटक खेळी केली. त्यामुळे मुंबईच्या संघानं अवघ्या 5.4 षटकातच विजयी मिळवला.
त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे या जोडीनं तुफानी फलंदाजी केली.
96 धावांचं लक्ष्य समोर ठेऊन फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईच्या संघाला सरुवातीलाच रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला.
गोव्याच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा पूर्ण संघ अवघ्या 95 धावांवर बाद झाला. मुंबईकडून अभिषेक नायरनं 4 तर धवल कुलकर्णीनं 3 बळी घेतले.
विजय हजारे करंडकच्या सातव्या फेरीत ग्रुप 'सी'मध्ये रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतरही मुंबईनं गोव्यावर अवघ्या 5.4 षटकात शानदार विजय मिळवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -