मुंबई-ठाण्यात पाऊसफुल्ल रविवार
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2016 01:01 PM (IST)
1
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत शिरलेलं पाणी
2
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत शिरलेलं पाणी
3
ठाण्याच्या वृंदावन सोसायटीत शिरलेलं पाणी
4
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरही पावसाचं प्रचंड पाणी साचलं आहे
5
ठाणे रेल्वे स्थानकातही पावसामुळे प्रचंड पाणी साचलं आहे. सकाळपासून कल्याण, ठाणे, मुलुंड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
6
7
मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात गेल्या काही तासांपासून धुंवाधार पाऊस सुरु आहे.सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या उपनगरांतील अनेक भागात पाणी साचलं आहे.
8
ठाण्याच्या तलावपाळीत पाणीपातळीत वाढ
9
ठाण्याच्या तलावपाळीत पाणीपातळीत वाढ
10