PHOTO : भरपावसात, तुंबलेल्या पाण्यातही मुंबई स्पिरीट
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2017 07:59 AM (IST)
1
पावसात अडकलेल्या नागरिकांसाठी नेव्हीतर्फे खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली होती.
2
दक्षिण मुंबईत नौदलातर्फे रिफ्रेशमेंट काऊंटर सुरु करण्यात आले होते. पावसात अडकलेल्या उपाशी नागरिकांची भूक भागवण्यासाठी नौदलाने हे मदतकार्य केलं.
3
मुसळधार पावसानं मुंबईकरांचं कंबरडं मोडलं असताना पुन्हा एकदा मुंबईकरांचं स्पिरीट पाहायला मिळालं. तुंबलेल्या पाण्यात एकमेकांना मदत करणारे मुंबईकर जागोजागी पहायला मिळाले
4
5
6
7
मुंबईत लालबागचा राजा मंडळातर्फेही भक्तांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
8
काही ठिकाणी भरपावसात बिस्किटांचे पुडे वाटून मुंबईकरांनी स्पिरीटचं दर्शन घडवलं
9
10
ट्रेन बंद पडल्यामुळे रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांसाठी सेवाभावी संस्थांतर्फे खाद्यापदार्थ पुरवण्यात आले.