✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • Malad Wall collapse | मुंबई की मृत्यूचा सापळा? मालाडमध्ये भिंत कोसळून 19 जणांचा मृत्यू

Malad Wall collapse | मुंबई की मृत्यूचा सापळा? मालाडमध्ये भिंत कोसळून 19 जणांचा मृत्यू

एबीपी माझा वेब टीम Updated at: 02 Jul 2019 02:05 PM (IST)
1

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

मालाड दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दु:ख व्यक्त केलं आहे. मालाड दुर्घटनेबद्दल दु:खी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो. तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

3

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

4

एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्यादरम्यान चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

5

रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

6

मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 19 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.