मुंबई-पुण्याची लाईफलाईन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
दख्खनची राणी - डेक्कन क्वीन @86
रेल्वे प्रवाशी वाहतूक संघटनाच्या अध्यक्षा हर्षा शहा आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे स्टेशनवर केक कापून डेक्कन क्विनचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गेल्या 86 वर्ष प्रवाश्यांना अविरत सुविधा देणाऱ्या डेक्कन क्विन ट्रेनचा आज 86 वाढदिवस पुणे स्टेशन वर मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
डेक्कन क्विनचा वाढदिवस साजरा करण्या करिता रेल्वे स्टेशनवर प्रवाशी देखील मोठ्या सख्येने हजर होते.
पुणे आणि मुबईच्या प्रवाश्यांना अखंड पणे सुविधा देणाऱ्या ट्रेनच्या कोच आता खूप जुन्या झाल्या असल्याने या ट्रेनच्या कोचेसच नुतनीकरण करण्यात याव अशी मागणी रेल्वे प्रवाशी वाहतूक संघटनाने केली आहे.
डेक्कन क्विनच्या वाढदिवसा निमित्त ट्रेन ला फुल आणि फुग्यांनी सजविण्यात आल.
खरं तर कमी वेळेत आणि जलद गतीने जाणा-या या रेल्वेवर अनेक प्रवाशी प्रेम करतात.
गेली 86 वर्ष प्रवाशांच्या सेवेत अविरत मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या या गाडीला आज 86 वर्ष पूर्ण झालेत.
राज्यातील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडणाऱ्या लाईफलाईनचा आज 86वा वाढदिवस