✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आरे कॉलनीच्या जंगलातील भीषण आगीची दृश्ये

एबीपी माझा वेब टीम   |  03 Dec 2018 10:02 PM (IST)
1

मेट्रोचं आणि इतर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे ही आग लागली आहे की लावली आहे, असा संशय आरे बचाव चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

2

आगीची तीव्रता लक्षात घेता स्थानिकांना आणि पाळीव जनावरांना त्याठिकाणाहून सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरू केलं आहे.

3

आग लागलेलं ठिकाण वनखातं, फिल्मसिटीच्या अखत्यारित आहे.

4

ज्याठिकाणी ही आग लागली आहे, तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यासाठी रस्ताही उपलब्ध नसल्याचं समोर येत आहे.

5

अग्निशमन दलाचे जवळपास 100 जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

6

सुके गवत असल्याने मोठा प्रमाणात ही आग जंगलात पसरत आहे.

7

या आगीत जंगलातील झाडांचं नुकसान तर होणारच आहे, तसेच वन्य प्राण्यांची मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीची भीषण दृश्य दूरपर्यंत दिसत आहेत.

8

गोरेगावच्या आरे कॉलनीतील इन्फीनिटी आयटी पार्कजवळ जंगलात भीषण आग लागली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आरे कॉलनीच्या जंगलातील भीषण आगीची दृश्ये
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.