...म्हणून शक्ती कपूर स्त्री वेशात

बॉलीवूडमध्ये शक्ती कपूरची एक वेगळीच ओळख आहे. खलनायकाची भूमिका साकारताना, त्या चित्रपटाच्या कथेतील स्त्रियांवरील अन्यायामुळे शक्ती कपूरची एक वेगळीच ओळख सर्वांना आहे. पण आता तो त्याच्या आगामी चित्रपटात चक्क स्त्री भूमिकेत दिसणार आहे. वयाच्या या टप्प्यावरील त्याची ही भूमिका निर्णायक ठरणारी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अनेक अभिनेत्यांनी स्त्री व्यक्तीरेखा साकारली आहे. त्यात गोविंदा, कमल हसन, रितेश देशमुख, अशितोष राणा यांची नावे प्रमुख्याने डोळ्यासमोर येतील. पण आता यात शक्ती कपूरचाही समावेश होणार आहे.

वयाच्या या टप्प्यावर असताना, हा सर्वात जास्त चॅलेंजिंग भूमिका असल्याचे शक्ती कपूरचे म्हणणे आहे.
शक्ती कपूर त्याचा आगामी चित्रपट रकधारमध्ये स्त्री भूमिकेत दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -