मुंबईची मोनोरेल पुन्हा रखडली, प्रवासी लटकले
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2016 08:32 AM (IST)
1
2
मुंबईची मोनोरेल पुन्हा एकदा रखडली आहे.
3
सकाळी 6 वाजताच्या सुमाराला भक्तीपार्कजवळ एक मोनोरेल अडकली आणि ती काढायला दुसरी मोनोरेल आली.
4
मात्र, दुसरीही मोनोरेल अडकली.
5
तांत्रिक बिघडामुळे अडकलेल्या पहिल्या मोनोरेलला काढण्यासाठी आलेली दुसरी मोनोरेलही अडकली आहे.
6
सकाळी 6 वाजल्यापासून दोन्ही मोनोरेल अडकल्या असून, दुरुस्तीचं काम अद्यापही सुरु आहे.
7
8