मुंबई लोकल फुल, मराठा मोर्चासाठी ट्रेनमध्ये तुफान गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2017 10:25 AM (IST)
1
ठाणे स्टेशन (मध्य रेल्वे)
2
ठाणे स्टेशन (मध्य रेल्वे)
3
सानपाडा स्टेशन
4
सानपाडा स्टेशन
5
नेरुळ स्टेशन
6
नवी मुंबई : मराठा मोर्चासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. भायखळा येथून मराठा मोर्चाला सुरुवात होणार आहे. नवी मुंबईत पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे जवळपास सर्व मराठा बांधव लोकलने मोर्चास्थळाकडे रवाना झाले आहेत. यामुळे सर्व स्टेशनांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (खारघर स्टेशन)