असा मोर्चा कधी पाहिलाय का?
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2017 01:46 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
पाहा सर्व फोटो
17
आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने मुंबईत मूक मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात जे 57 मोर्चे काढण्यात आले, त्याचप्रमाणे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची शिस्त कशी असावी, याचं एक आदर्श उदाहरण मराठा समाजाने या मोर्चातून दाखवून दिलं.(सर्व फोटो : ट्विटर)