लाईफलाईन खोळबंली, प्रवाशांचे हाल
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 09:18 AM (IST)
1
मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसाचा लोकल ट्रेनवरही परिणाम झाला आहे. यामुळे तीनही मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. तर मध्य रेल्वेवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
2
कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
3
लोकलच्या खोळंब्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
4
कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
5
डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
6
मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
7
सीएसटीच्या दिशेनं जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवल्या