✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लोकलमध्येच महिला प्रवाशांची दहीहंडी

लोकलमध्येच महिला प्रवाशांची दहीहंडी

एबीपी माझा वेब टीम Updated at: 25 Aug 2016 08:30 AM (IST)
1

हौशी महिला प्रवाशांनी लोकलमधल्या हँडललाच दहीहंडी बांधली. या हंडीने साऱ्याच प्रवाशांचं लक्ष वेधलं.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

कर्जत-सीएसटी लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांनी ही गोकुळाष्टमी अनोख्या पद्धतीनं साजरी केली.

3

गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी एका महिला प्रवाशाने ही दहीहंडी फोडली. सोशल मीडियावरही या अनोख्या दहीहंडीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Continues below advertisement
4

दहीहंडीची सुट्टी नसली, तरी मुंबईतील चाकरमानी मागे राहणारे नाहीत. ऑफिसला जातानाही या सणाचा आनंद घेता यावा म्हणून चक्क लोकलमध्येच काही महिला प्रवाशांनी हंडी बांधली.

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.