RECORD: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भन्नाट विक्रम!
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2017 05:38 PM (IST)
1
मुंबईनं आतापर्यंत 167 सामन्यात 95 विजय मिळवले आहे.
2
याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी आतापर्यंत 94 सामने जिंकले होते. हा रेकॉर्ड मोडीत काढत मुंबईनं आता नवा विक्रम रचला आहे.
3
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सनं 95 सामन्यात विजय मिळवला आहे.
4
या विजयासह मुंबई इंडियन्सनं या मौसमातील 5 पैकी 4 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. तसंच त्यांनी आणखी एक मोठा विक्रम रचला आहे.
5
आयपीएलच्या या मौसमातील 16 व्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्सनं गुजरात लायन्सचा सहा धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सहा विकेट राखून विजय मिळवला.