हुसैनी इमारत दुर्घटनेचे 12 फोटो
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2017 03:55 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला ही पाच मजली इमारत कोसळली. तळमजला अधिक पाच मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली 60 ते 65 जण अडकले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत, तर मृतांचा आकडा तासगणिक वाढत आहे. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे.